S No int64 1 2.01k | text stringlengths 98 168 | audio audioduration (s) 5.8 30 |
|---|---|---|
1 | आणि त्या वाचनालयाचा मी एक सभासद आहे वाचनालयामध्ये बसताना किंवा वाचनालयामध्ये मी जेव्हा जाऊन अभ्यास करत असतो तेव्हा एक वेगळ्या प्रकारचं | |
2 | व्यायाम हा जिममध्येच करतात किंवा व्यायामशाळेतच जाऊन करतात त्यासाठी कारणं आहेत बाबा त्या त्या ठिकाणी ते ते महत्त्व | |
3 | तर तसं वाचनालयामध्येच वाचन संस्कृती जास्त प्रमाणात आढळते किंवा वाचनालयातच त्याची किंमत जास्त आहे जिथं | |
4 | तर त्या वाचनालयामध्ये मला जाऊन जवळपास आता एक वर्ष होत आलं मी तिथं कायम जातो रोज मी तिथं त्या वाचनालयात जाऊन पुस्तकं नवनवीन पुस्तकं वाचतो | |
5 | ते मी वाचायला घेतलं वेद वेदांत हा आपल्या आयुष्यामध्ये असणारा फार अत्यंत बघा ब्रह्मसत्यम जगन मिथ्या हा एक | |
6 | समजलं आणि विशेष म्हणजे तिथं पाणिनीय अर्थशास्त्रांचं अर्थशास्त्र म्हणून एक पुस्तक आहे ते पण खूप अमूल्य आहेत हो असे काही पुस्तकं इतकी अमूल्य आहेत की त्यांना म्हणजे | |
7 | असे पुस्तकं आहेत हां तर दुसरा वे व मुद्दा ते सापडले आम्हाला वाचनालयामध्ये असे काही पुस्तक सापडली वेदवेदांतांवर | |
8 | कायतरी डिस्काऊंटमध्ये काहीतरी कुठून तरी काहीतरी प्रोसेस करून किंवा त्या ग्रंथालयात जाऊन तिथल्यांना अ विनंती करून डिस्काउंटमधनं ती पुस्तकं मिळवली | |
9 | आणि त्याच्यामुळे तिथल्या लोकांना शिक्षणाची माहिती नसल्यामुळे ते अगदी कुठल्याही शाळेत ज्या शाळेत फी कमी असते अशा शाळेत आपल्या मुलांना | |
10 | किंवा तिथला शिक्षक आपल्या मुलांना नीट नीट शिक्षण देत आहेत का नाही हे सुद्धा बघणं गरजेचं आहे ग्रामीण जनतेला सगळ्यात महत्त्वाची अडचण ही येते | |
11 | की आ आपल्या मुलाला नक्की कोणत्या शाळेत घालायला हवं मराठी मिडीयममध्ये किंवा इंग्लिश मिडीयममध्ये इंग्लिश मिडीयममध्ये जर घालायला गेलं | |
12 | शिक्षणाने तुमचं आयुष्य अगदी सोपं होऊ शकतं शिक्षणामुळे तुम्हाला समाजात मान सन्मान मिळू शकतो शिक्षणामुळे तुम | |
13 | नाही नाही नाही हे चुकीचं आहे ना म्हणजे तुमच्या सिस्टीम प्रॉब्लेममुळे हा नाहक त्रा त्रास आम्हाला होतो आहे ना | |
14 | हां मला ते उद्या लागणार होतं म्हणून मी ते दोन अगोदर दोन दिवस अगोदरची ऑर्डर डेट होती ना आता उद्या माझा कार्यक्रम आहे मी काय घालू हां असं थोडीच असतंय | |
15 | हां सिस्टीम प्रॉब्लेम असल्यामुळे मग तो सिस्टीम प्रॉब्लेम तुमचा आहे ना मग तो त्रास आम्हाला कशाला देताय हां | |
16 | सगळे शहरं स्वच्छ नसतात बघितलं गेलं तर पण त्या शहरांमध्ये काही ठिकाणी आता कारखाने असतील काही ठिकाणी नदी नाले वाहत असतील अशा परिस्थितीमध्ये | |
17 | एखादा मूल जन्माला आलं तर तिथलं ॲटमॉस्फिअर हे निश्चितच चांगल्या पद्धतीचे नसणार हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्यासाठी त्या विद्यार्थ्या त्या मुलाला आपण | |
18 | धोका व्हायचा कारण त्यामध्ये तब्येत एकदम अचानक खराब व्हायची त्यामध्ये कारण वातावरणामुळे वातावरणामुळं खूपच | |
19 | गावाकडून तिथपर्यंत प्रवास करताना खूप तब्येत खराब व्हायची त्यामध्ये न्य त्यामध्ये गावाकडली खूप आठवण यायची घरच्यांची खूप आठवण यायची घरच्यांची खूप आठवण यायची | |
20 | कारण त्यामध्ये ताप वगैरे उठणं नाही काही बसणं नाही काही जेवण नाही काही नाही त्यामध्ये त्यामुळे घरच्यांची खूप आठवण यायची आणि | |
21 | नमस्कार मला माझ्या परिसरातील पुनर्वापर सुविधांबद्दल जाणून घ्यायचे आहे कोणती केंद्रे पुनर्वापरासाठी कागद स्वीकारतात आणि सोडण्याचे तास किती आहेत | |
22 | बुकिंग क्रमांक पी क्यू आर एक दोन तीन अंतर्गत टोकियो ते टोक्योटोला निघणाऱ्या माझ्या फ्लाईटसाठी केबियनमध्ये हेसहोग आणण्याबाबत काही नियम आहे का | |
23 | मला लहानपणापासून गाणे ऐकायला खूप आवडते गाणे ऐकल्याने आपल्याला माइंड फ्रेश होत असते मोटिवेशन मिळत असते आणि मनाला खूप शांत वाटत असते | |
24 | आपल्याला इंग् ज्या कोणाला इंग्लिश बोलता येत नाही इंग्लिश साँगमुळे आपले इंग्लिश वाढत असते आणि हिंदी साँग हे आपल्याला हिंदी साँग हे जास्तीत जास्त अरजित सिंगचे आहे | |
25 | बाऊल संगीत ही एक उल्लेखनीय संगीत परंपरा आहे जी गूढवादी भाटांचा पंथ असलेल्या बाऊल गायकांमध्ये प्रचलित आहे | |
26 | आठ पाच चार पाच एक पाच चार तीन सात एक आठ ह्या फोन नंबरसाठी लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठीचा ओ टी पी आठ नऊ दोन दोन सात नऊ आहे | |
27 | क्रोकरी असते त्याच्यामध्ये आईस्क्रीमसाठीची क्रोकरी वेगळी असते कप असतात वेगवेगळे चहा घेण्यासाठी किटल्या असतात त्यानंतर | |
28 | डिशेस असतात काचेच्या क्रोकरीमध्ये जे बाहेरची माणसं आली की ठेवणीतले जे आपण म्हणतो तशा प्रकारची काही भांडी असतात | |
29 | भाज्या चिरता येतात कात्री असते दुधाच्या पिशव्या वगैरे कापायला किंवा एखादा कागद कापायचा असेल कापड कापायचं असेल | |
30 | हिंदी संस्कृत ही पुराणकालीन भाषा शिकवली जाते गणिताच्या बाबतीत म्हणलं तर बीज गणित आणि भूमीती असे दोन विषय असतात | |
31 | जर तो शिक्षक उत्तीर्ण असेल तरच तो शिक्षकी पेशामध्ये एक शिक्षक म्हणून काम करू शकतो आणि त्यामुळं अलीकडच्या काळामध्ये शिक्षक चांगले आणि सुशिक्षित असतात | |
32 | रेखांकन करणे हा तुमचा छंद आहे की व्यवसाय छंद असेल तर तो तुम्ही कसा पूर्ण करता आणि व्यवसाय असेल तर त्यात तुम्ही काय काय करता | |
33 | त्या ठिकाणचे मी चित्र काढून त्याचे रेखांकन करीन त्याला अनेक प्रकारचे कलर वगैरे देऊन ती फोटोकॉफी काढीन त्याचे चित्र मी वा | |
34 | फायदा होऊ शकतो त्याचप्रमाणे रेखांकन करण्यातून आपण वेगवेगळ्या प्रकारचे रेखांकन करू शकतो चित्र काढू शकतो ड्रॉईंग | |
35 | पैसे कमवण्याचे पण आपल्याला एक ज्ञान प्राप्त होते त्याचप्रमाने रेखांकन करणे हा माझा खूप आवडता छंद आहे आणि रेखांकन करणे हा व्यवसाय पण चांगला आहे रेखांकांमुळे | |
36 | माझ्या वीज वापरासाठी मार्च दोन हजार बावीसमध्ये पंजाब स्टेट पॉवर कॉपरेशन लिमिटेडकडून डुप्लिकेट बिल मिळणे शक्य आहे का | |
37 | हां तीन लोकं आहेत आम्ही हां आणि जायचं आणि नंतर आम्हाला एका ठिकाणी सोडायचं आहे मी ते ठिकाण सांगते तुम्हाला आणि नंतर ते आम्हाला तिथून म्हणजे पिकअप पण करायचं आहे | |
38 | मला चंद्रपूरवरून डायरेक्ट जायचं आहे मुंबईला तर किती म्हणजे काही तास प्रवास म्हणजे कसं होईल सर थोडं सांगू शकता का मध्येमध्येच कोणते पर्यटन वगैरे | |
39 | ठीक आहे ना सर चालेल काय प्रॉब्लेम नाही मला म्हणजे त्वरीत थोडा इन्फॉर्मेशन तुम्ही एक शेड्युलमध्ये बनवून रिपोर्ट करून टाका व्हॉट्सॲपला सर प्लीज | |
40 | प्रमाण नोंदवताना त्या गठ्ठयात किती आहेत हे यंत्रणेला सांगा आणि तुमचे प्रमाण मागितलेल्यापेक्षा जास्त आहे हे तिला तुम्हाला दृश्यात्मकपणे दाखवून सांगू द्या | |
41 | प्रत्येकाचा वेगवेगळा छंद असतो प्रत्येकाचे वेगवेगळे हॉबीज असतात प्रत्येकाचं वेगवेगळं काहीतरी असतं सो | |
42 | जे आपल्याला फोर व्हीलर किंवा टू व्हीलरमध्ये बसून मिळत नाही ते घोडेस्वारी म्हणजे हॉर्स रायडिंग करण्यातून | |
43 | पण घोडेस्वारी अत्यंत घोडेस्वारी केल्यानंतर अत्यंत आपल्याला कॉन्फिडन्स येतो असं मला वाटतं कारण त्यातनं आपला कॉन्फिडन्स मिळतो | |
44 | आणि ते खूप चांगलं आहे एखाद्या विद्यार्थ्यासाठी किंवा एखाद्या माणसासाठी कॉन्फिडन्स येणं सो मला म्हणून घोडेस्वारी हा छंद मी निवडला आहे | |
45 | नमस्कार मला आरोग्य विमा योजना निवडण्यासाठी सल्ला हवा आहे मी चाळीस वर्षाचा आहे आणि ओबेसिटी हाताळत आहे तुम्ही माझ्यासाठी एक सुचवू शकता का | |
46 | कृपया माझ्या बँक ऑफ बडोदामधील तीन चार तीन आठ एक सहा सहा सहा पाच एक सात चार आठ नऊ या खात्यामधून पाच हजार रुपये यज्ञेश सरपोतदारला पाठवा | |
47 | असं जवळच्या गावांना शहरांना किती वेळा भेटतो ते सांगता येणार नाही आणि अनेक कारणं असतात ज्यामुळे मी जवळच्या शहरांना गावांना किती तर वेळा भेटत असतो | |
48 | आणि असं आणि असे अनेक वेगवेगळी कारणं असतात त्यामुळे त्या शहरांना गावांना मी भेट देत असतो आणि असंच कधी तर निवांतवाणी असंच फिरायसाठी आम्ही त्या गावांना भेट देत असतो | |
49 | शहर आणि ग्रामीण शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येते पहिली मोठी तफावत म्हणजे ज्या सुखसोयी असतात म्हणजे वर्ग | |
50 | मला क्रेडिट कार्डसाठी अर्ज करायचा आहे त्यासाठी आर्थिक स्थिरतेचा पुरावा म्हणून आयकर विवरणपत्र देणे आवश्यक आहे | |
51 | ते कोण देईल बरं काय म्हणाला ऑनलाइन पण करता येतं अच्छा अच्छा नाही नाही म्हणता का मग कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल | |
52 | बर बर आपली सुट्टी कधी असते म्हणाला हां उद्या दुसरा शनिवार आहे का त्यामुळे आता दोन दिव ओके दोन दिवस काम होणार नाही बर बर सोमवारी येऊ शकते का मी | |
53 | चालेल चालेल हं मी लिहून आणीन तसं अर्ज आणि त्यासोबत हो नक्की नक्की येईन तुमचा जरा पत्ता मला सांगू शकाल का नाही मी कधी आले नाही आहे तिकडे म्हणून विचारलं | |
54 | बर बर हां एक वाजता का बर बर चालेल मी एक वाजता येईन भेटायला तुम्हाला आणि येताना तुम्ही सांगितल्याप्रमाणं ते घेऊन येईन | |
55 | नोंदणीकृत मोबाईल नंबर सहा सहा सात सात चार सात तीन दोन तीन आठ नऊ साठी भरलेले सर्व नूतनीकरण शिव शिष्यवृत्ती अर्ज शोधा | |
56 | नमस्कार ए बी सी डी ट्रॅव्हल का हो नमस्कार हां मी सुनील डिमेलो बोलतो आहे मी गेल्या आठवड्यात तुमच्या कंपनीतून एक तिकीट बुक केलेलं आहे | |
57 | हां हां सांगा ना तुम्ही काही त्याची जी काय माझी कंपनी भरणार आहे ते पैसे जे काय असतील ते हां मी होल्ड करतो सांगा | |
58 | हां दुपारचं फ्लाईट लागेल मला कारण मग सकाळी एक ऑफिसला मिटिंग असणार आहे त्यानंतर दुपारी मी तीनच्या दरम्यानचं फ्लाईट विमान पकडू शकेन न्यूयॉर्कवरून मायामीसाठी | |
59 | हा नाही त्याची काय हरकत नाही कारण माझा मित्र तिकडे मायामीला असणार आहे तो मला पिकअप करणार आहे तर कितीही वाजता मी पोहोचलो तरी काही हरकत नाही हां | |
60 | अच्छा चारचं फ्लाईट आहे का ओके मग त्याचे किती पैसे होतील चार वाजताचं आपण विमान घेतलं समजा न्यूयॉर्कवरून पंचवीस नोव्हेंबरला | |
61 | त्याच्या ज्या गरजांची साधनं आहेत त्याच्यामध्ये तर प्रगती झालीच आहे त्याच्या करमणुकीच्या साधनांमध्ये देखील | |
62 | खूप बदल आणि प्रगती झालेली आहे पूर्वीच्या काळी करमणुकीसाठी थिएटरमध्ये जाऊन पिच्चर बघण्याचा एक सोय होती किंवा नाट्यगृहात नाटकं बघण्याची सोय होती | |
63 | केलं जात असे बाकी इतर वेळी मैदानी खेळ किंवा काही जे देशी खेळ आहेत आपले सुरपारंभ्या हुतूतू लंगडी वगैरे अशा देशी खेळांद्वारे मुलं | |
64 | चालू शकतं असं आहे की जे त्याच्या स्वताच्या स्वा स्वस्थासाठी कुटुंब स्वास्थासाठी ठीक आहे मात्र ज्यावेळी ते आवड ती आवड | |
65 | ते समोर आलेलेला देखील तेचं मानहनिकारक आहेना अरे म्हणजे त्याची न दखल घेता तो बसलाय आणि तू गेम खेळतोयस तर ते बरोबर नाही आणि | |
66 | तो कुटुंबीय त्याच्याशी जेव्हा एखाद्या आवश्यक गोष्टीसाठी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात त्यामाण त्या व्यक्तीचा मुलगा त्या व्यक्तीची पत्नी किंवा भाऊ बहीण | |
67 | क आवश्यक गोष्ट आहे काही विचार नाही त्याची परवानगी किंवा त्याला माहिती देण्यासाठी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी त्याची ती | |
68 | तिकडली एकाग्रता भंग पावते आणि त्यालात तो अळथळा म्हणून वाटून तो चिड चिडतो त्यांच्यावर अनावश्यक चिडणअसतं ते आणि हे चिडण | |
69 | सवयीपासून जर त्या मुक्त करता अशक्य नाही पण ते कसं आहे तर लहान मुलं असतील तर त्यांना धाप देऊन किंवा इतर अमिष दाखवून तुम्ही | |
70 | त्याच्यापासून मुक्त करु शकता मोठ्या व्यक्तीला करायचं असेल तर मग मात्र त्याला त्याला जाणीवपूर्वक संवादात अडकवून | |
71 | हा त्याला त्या सवयीपासून चुटका करण्याचा एक चांगला प्रयत्न आहे आणि मिळू शकतो तुम्हाला सातत्य ठेवावं लागेल | |
72 | आणि त्याला माहितीये की ह्याला गेम्स खेळण्याची काही स्पोर्ट्स खेळण्याची आव आवड आहे मग त्यावेळी मुद्दामून त्यावेळेस जायचं ज्या माहिती आता हा रिकामा बसणार आणि | |
73 | अशा विषयांबद्दल येण्याची माझी इच्छा आहे परंतु ते प्रकाशित करणे किंवा ते समाज माध्यमांवरती प्रसिद्ध करणे हे थोडेसे | |
74 | जेव्हा एकटं वाटेल किंवा वेगळे काही विचार येते तेव्हा मी ते गाणं ऐकल्यावर किंवा गायल्यावर मला एनर्जी येते किंवा प्रेरणा मिळते जोश येतो व मला सकारात्मक | |
75 | यायला सुरवात होते म्हणून मला हे गाणे आवडतात व प्रेरणादायी गाणे ऐकून माझे मन प्रसन्न होते त्यामुळे मी हे गाणे गायला मला खूप आवडते | |
76 | आमच्या गावात एखाद्याला जर कुचरां चावला तर आम्ही पहिलं त्यारा एका ठिकाणी शांतपणे बसवतो मग त्या लागलेल्या | |
77 | खन लागले असेल कुत्र्याचे ते साफ करण्याचे प्रयत्न करतात मग पट्टी मारतात किंवा एक साडी फाडून ते पायाला गुंडवतात | |
78 | तुम्ही संदर्भ क्रमांक अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी एक्याऐंशी सेहेचाळीस छत्तीस सत्तर वापरून माझ्या जन्म नोंदणीची अर्जाची सध्याची स्थिती तपासू शकता का | |
79 | त्याच्याने ऑक्सिजन भेटते घर अस म्हणजे असं चांगलं दिसते का झाड आहे झाड राहिलं तर घर कसं मस्त असं व्यवस्थित आणि छान दिसते | |
80 | मला झाडाचं खूप आवडही आहे आणि झाड मी विकत आणीन पण आणीन घरात झाड लावीनच एक एक नाही दोन नाही पण मला झाड खूप आवडते झाड | |
81 | झाडा म्हणजे झाडाचं कसं आहे झाडाचं मस्त साफसफाई करावं लागते झाडाच्या कुंड्या ठेवा लागते त्यांना झाडा झाड कुंड्यात कुंड्यात तर लावावंच लागते म्हणा | |
82 | जन्माष्टमी म्हणजे हे दोन दिवसातच कार्यक्रम असतो एवढं काही म्हणजे आपण सकाळी आधी मूर्ती वगैरे विकत आणायची असते कृष्णाची नाही का | |
83 | कारण आपण दहीहंडी वगैरे फोडू शकतो घरी छोटेशी दहीहंडी बनवू आपल्याकडे जर छोटा एखादी मुलगा असला तर आपण त्याला बनवू शकतो आणि त्याच्या हाताने ती दहीहंडी फोडू शकतो | |
84 | वरण भात भाजी पोळी कढी भजे एक स्वीट असतात कोणी चटण्या वगैरे नाही का आपल्या आवडीनुसार जशी लोकांची सहनशक्ती असते करण्याची | |
85 | हां अशा प्रकारे करत असते आणि रात्री मग दुसऱ्या दिवशी जेवण वगैरे झालं की रात्री बारानंतर त्यांचं आम्ही विसर्जन करत असते | |
86 | पुढचे डॉक्युमेंट काढण्यासाठी तिला तिचे डॉक्युमेंट काढण्यासाठी थोडा प्रॉब्लेम येत आहेत त्याच्यामुळं | |
87 | मला हे नाव दुरुस्त करून हवं आहे त्यासाठी मी कुठला अर्ज करू तुम्ही मला फॉर्म देता का त्यानुसार मी तो आज अर्ज करते | |
88 | ठीक आहे ठीक आहे हा बारा नंबरचा फॉम ओके ओके मॅम मला ह्याच्यात जर काय प्रॉब्लेम आला तर तुम्हाला विचारू शकते का | |
89 | अच्छा पुरावा द्यायचा आहे का पुरावा शाळेतील असेल तर चालेल का हो शाळेच्या दाखल्यावर असाच पुरावा आहे हो तिच्या टीचरनी असंच लिहिलं आहे | |
90 | हो हो ठीक आहे ठीक आहे आणि डॉक्युमेंट काय काय देऊ आधार कार्ड हो आधार कार्ड तिचं काढलेलं आहे तर मग मी ते सबमिट करू शकते | |
91 | मग त्यामुळे तुमच्या इथूनच चेंज नाही झालं ना हो त्यामुळं मला आधार कार्डवर पण चुकीचं नाव मिळालं त्यामुळे डॉक्युमेंट पुढचे सर्व डॉक्युमेंट राँग येत आहेत ओके | |
92 | आई म्हणून माझा काही पुरावा द्यावा लागेल का म्हणजे आई तिची आई हां हां माझं रेशन आधार कार्ड रेशनिंग कार्डची झेरॉक्स हवी | |
93 | बरं बरं पॅन कार्ड ठीक आहे ठीक आहे माझ्याकडे तिन्ही पण आहेत मी देते अजून कुठला कुठला डॉक्युमेंट ह्याच्याबरोबर जोडायचं आहे का | |
94 | चालेल चालेल मला किती दिवसात मिळेल मॅम हे थोडं लवकर होऊ शकतं का कारण की तिचे कॉलरशिपसाठी प्रॉब्लेम येतो आहे डॉक्युमेंट काढायला | |
95 | डोमासाईट काढायचा आहे तिचा त्याच्यामुळं आणि आमची नोंद कुळमीमध्ये भेटली त्याच्यामुळे मला तिला कुळमीचा दाखला पण काढायचा आहे | |
96 | थँक्यू मॅम मला तुम्ही मदत केल्याबद्दल आणि लवकरात लवकर माझे मुलीचं नाव चेंज करून द्याल अशी अपेक्षा आहे थँक्यू | |
97 | कृपया माझ्या ॲपल आयफोन तेरा प्रो मॅक्सच्या खरेदीसाठी माझ्याकडे असलेले क्रोमाचा प्रोमो कोड तुम्ही लागू करू शकता का | |
98 | खेळामुळे लोक एकत्र येतात म्हणजे खेळामध्ये सहभागी असलेले खेळाडू तर एकत्र येतातच परंतु त्यांना पाहाण्यासाठी अनेक | |
99 | देशभरातले अनेक वेगवेगळ्या ठिकाणचे लोक तिथे येतात मग जात धर्म याच्याही पलीकडे जाऊन ते आपला आपल्या देशाचं सामना पाहण्यासाठी ते येतात आणि ही जी भावना आहे | |
100 | की म्हणजे मी भारतीय किंवा मी ह्या देशाचा ही एकच भावना जी तिथल्या बस तिथं बसलेल्या प्रत्येक माणसामध्ये असते ही फार महत्त्वाची असते आणि म्हणूनच |
End of preview. Expand in Data Studio
README.md exists but content is empty.
- Downloads last month
- 11